Latest Marathi News

BREAKING NEWS

व्हिडीओ ! नाग व नागिणीची अनोखी प्रेमकहाणी; नागिणीच्या मृत्यूनंतर नागाने…..!

0 1,247

मुंबई: अनेक चित्रपटांमध्ये नाग व नागिणीची प्रेम काहाणी आपल्याला पाहायला मिळते. नाग किंवा नागिणीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी ते असंख्य प्रयत्न करतात. अशी एक घटना बिलसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागला डल्लू गावातील एका समाधीजवळ घडली. नागिणीच्या मृत्यूनंतर नाग तिच्या जवळ तिचे रक्षण करत असताना दिसला.

 

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, बिलसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाग व नागिणीचे हे जोडप नेहमीच गावकऱ्यांना दिसायचे. परंतु, मुंगूसने या जोडीपैकी एकाला मारले व क्षणार्धात नागिणीचा मृत्यू झाला. तेव्हा पासून नागिणीचे रक्षण करताना साप दिसत आहे.

Manganga

व्हिडीओ!

दरम्यान, युपीच्या नागला डल्लू गावातला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच सापाचा त्रास कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी कसा तरी सापाचा मृतदेह तेथून बाहेर काढला आणि अंत्यसंस्कार केले. असे असतानाही साप घटनास्थळावरून हटला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!