Latest Marathi News

BREAKING NEWS

“शिंदे गॅंगमधील मंत्री मला धमकी देत आहेत,…… मला गोळ्या घाला”: संजय राऊत!

0 242

मुंबई: संजय राऊत यांनी थेट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून ट्विट केल्यानं केसरकर आणि राऊत यांची आरोप प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

संजय राऊत म्हणाले, “शिंदे गॅंगमधील मंत्री मला धमकी देत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे याकडे लक्ष देतील असा मला विश्वास आहे. केसरकर तुमच्या इशाऱ्यावर कायदा चालतो का? मिस्टर केसरकार मला अटक करा, मला गोळ्या घाला असे म्हणत संजय राऊत यांनी मी पुन्हा सांगतोय, मै झुकेगा नहीं साला असे ट्विट करत संजय राऊत यांनी केले आहे.

Manganga

 

दरम्यान, दीपक केसरकर यांनी यावेळी संजय राऊत यांना सल्ला दिला होता, जर तुमच्या विरोधात कुणी कोर्टात तक्रार केली तर जामीन रद्द होऊ शकतो त्यामुळे त्यांनी दहशतवादाची भाषा करू नये असे केसरकर म्हणाले होते.यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!