Latest Marathi News

BREAKING NEWS

‘महाराष्ट्रातील 60 आमदारांच्या सुरक्षेसाठी तब्बल ‘इतके’ कोटी खर्च’: रोहित पवार यांचा मोठा दावा!

0 203

मुंबई : विधी मंडळाच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आमदारांच्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या खर्चाचा आढावाच ट्वीटद्वारे मांडला आहे.

 

रोहित पवार म्हणाले, राज्यातील 60 आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला 144 कोटी रुपये खर्च केले जात आहे. तसेच राज्यातील 12 खासदारांचा सुरक्षेवर दर महिन्याला अडीच कोटी रुपये खर्च होत आहेत. तर वर्षाला दीडशे कोटी रुपये खर्च होत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

Manganga

 

दरम्यान, रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केलाय. या व्हिडीओत धनंजय मुंडे सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!