Latest Marathi News

Ramdas Athawale : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

0 261

सांगली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  (Ramdas Athawale) रामदास आठवले हे रविवार, दि. 1 जानेवारी 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दि. 1 जानेवारी रोजी दुपारी 4.15 वाजता दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटल पुणे येथून सांगलीकडे प्रयाण. रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन व मुक्काम.

Manganga

सोमवार दि. 2 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे पत्रकार परिषद. सकाळी 11.15 वाजता बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे दिवंगत प्राध्यापक रवींद्र कंटे यांच्या शोकसभेत सहभाग. दुपारी 12.15 वाजता मिरज येथून साताराकडे प्रयाण.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!