Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शुक्रवार ३० डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 660

 

मेष:-
गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत. मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतून जाऊ नका.

 

 

Manganga

वृषभ:-
मनातील आकांक्षा पूर्ण होईल. नवीन मित्र जोडता येतील. काही नवीन खरेदी केली जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा.

 

मिथुन:-
कमिशन मध्ये लाभ होईल. व्यवसायात चांगला लाभ मिळेल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल.

 

कर्क:-
आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे. आत्मविश्वासाने वागाल. मानसिक समाधान लाभेल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा.

 

सिंह:-
धार्मिक स्थळाला भेट देता येईल. एखादी चांगली संधी चालून येईल. आज उधार देणे टाळावे. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो.

 

कन्या:-
जनसंपर्कात वाढ होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.. जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. भागीदाराशी सलोखा वाढेल.

 

तूळ:-
परिस्थितीला नवे ठेऊ नका. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. उगाच चिडचिड करू नका. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका.

 

वृश्चिक:-
मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. त्यांच्या आनंदाने खुश व्हाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा.

 

धनू:-
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. मनातील चिंता दूर साराव्यात. मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

 

मकर:-
कसलीही हार मानू नका. कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल. मानसिक चांचल्य जाणवेल. लहान प्रवास घडेल.

 

कुंभ:-
फसवणुकीपासून सावधानता बाळगा. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. मामाकडून मदत घेता येईल. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत.

 

मीन:-
शैक्षणिक प्रश्न सुटेल. त्यांचे कोडकौतुक कराल. दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. मुलांच्या हुशारीने हुरळून जाल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!