Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यात विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर!

0 322

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नाशिक , अमरावती पदवीधर आणि नागपूर, औरंगाबाद व कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.

 

माहितीनुसार, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारीला मतदान, तर २ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. राज्यात २ पदवीधर मतदारसंघ आणि ३ शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

Manganga

 

दरम्यान, नाशिक , अमरावती पदवीधर आणि नागपूर, औरंगाबाद व कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!