Latest Marathi News

BREAKING NEWS

“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडीतील तरुण नेत्याचा हात….”: ‘यांचा’ मोठा दावा!

0 437

नागपूरः अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने एसआयटी नेमण्यात आली आहे. तसेच आज या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार रुप शाह याला महाराष्ट्र सरकारच्या वतीने विशेष संरक्षण देण्यात आले आहे.

 

माहितीनुसार, भाजप आमदार नितेश राणे यांनी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्याचा दावा नितेश राणे यांनी वारंवार केला आहे. याच आत्महत्येचा प्रमुख साक्षीदार रुप शहा असल्याचं नितेश राणेंनी म्हटले.

Manganga

दरम्यान, आज महाराष्ट्र सरकारने रुपकुमार शाह यांना संरक्षण दिले आहे. या प्रकरणात महाविकास आघाडीतील तरुण नेत्याचा हात असू शकतो, अशी शक्यता नितेश राणे यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!