Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : खरसुंडी मधून दुचाकीची चोरी

0 1,206

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील खरसुंडी-बलवडी येथून रस्त्याच्या कडेला लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यानी लंपास केली.

याबाबत अधिक माहिती अशी, करगणी येथील श्रीमंत सोपन खिलारी हे आपली दुचाकी क्र. एम.एच.१०-डी.ए. २२५१ ही खरसुंडी-बलवडी येथून रस्त्याच्या कडेला लावलेली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली. यावेळी चोरट्यांनी त्याने आणलेली दुचाकी त्या ठिकाणी टाकून श्रीमंत सोपन खिलारी यांची दुचाकी लंपास केली.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!