Latest Marathi News

‘या’ शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

0 271

पिंपरी चिंचवड:पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यासाठी लवकरच योजना जाहीर करणार येण्यात येणार आहे. सध्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेत शासस्ती कर वसूल होतं नाही असं लक्षात येतं नाही. मूळ कर देखील वसूल होतं नाही. महापालिकेचे मोठं नुकसान होतं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे. आम्ही शासस्ती कर रद्द करत आहोत. सध्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार अधीन राहून कारवाई होणार आहे. त्यासाठी लवकरच योजना जाहीर करणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

Manganga

 

 

दरम्यान, सध्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!