Latest Marathi News

आजचे राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 644

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Manganga

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभ होतील.

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

वृश्चिेक : वस्तू गहाळ होऊ नयेत याची दक्षता घ्यावी. कामे रखडण्याची शक्यता.

 

धनू : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत, उत्तम स्थिती राहील.

कुंभ : भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

मीन : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.(सौ. साम)

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!