Latest Marathi News

रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या् दोघांना भरधाव कारने उडवले; एकाचा जागीच मृत्यू, तर दुसरा…!

0 141

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघांना भरधाव कारने उडविले आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट ते सिंधी कॉलनी जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर रात्री साडेअकरा वाजता चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या बंडू ढोले व ओम ईटणकर यांना भरधाव कारने उडविले. यात बंडू ढोले याचा मृत्यू झाला. तर दुसरा अत्यवस्थ आहे.

Manganga

 

 

दरम्यान, पोलिसांनी चारचाकी चालक विनीत तावडे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!