चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘या’ वक्तव्यामुळे मुख्यमंत्री शिंदेचे ‘मुख्यमंत्रीपद’ धोक्यात?; आणि ‘हे’ होणार मुख्यमंत्री!
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
बावनकुळे म्हणाले, “मी प्रदेशध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अशी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करू , तसेच आता सर्व जातीच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे., असे बावनकुळे यांनी म्हटलं.

दरम्यान, बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज्यात मोठे फेरबदल होणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.