Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, रविवार १८ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 1,206

मेष:-
काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे.

 

 

वृषभ:-
ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील.

Manganga

 

मिथुन:-
घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. घरात वेगवेगळी कामे निघतील. हास्य-विनोदात दिवस जाईल. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल.

 

कर्क:-
शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल.

 

सिंह:-
बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. सर्वांची मने जिंकून घ्याल.

 

कन्या:-
मिळकतीत वाढ संभवते. आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. काही जुने मतभेद मिटू शकतील. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो.

 

तूळ:-
थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. अचानक खर्चात वाढ होऊ शकते. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील.

 

वृश्चिक:-
जुनी कामे पूर्णत्वास जातील. गोष्टी मनाप्रमाणे घडतील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल.

 

धनू:-
बोलताना तारतम्य बाळगा. दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात. व्यवसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील.

 

मकर:-
दानधर्म कराल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. विरोधक नामोहरम होतील. विरोधक नामोहरम होतील. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी.

 

कुंभ:-
आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आलेल्या संधीचा लाभ उठवा. रागावर नियंत्रण ठेवावे. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

 

मीन:-
नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जवळच्या मित्रांशी भेट शक्य. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!