Latest Marathi News

आटपाडी : बोंबेवाडी येथे विवाहित महिलेचा विनयभंग

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी येथे विवाहित महिलेचा विनयभंग झाल्याची घटना दिनांक ९ रोजी दुपारच्या सुमारास घडली असून याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

0 1,949

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी येथे विवाहित महिलेचा विनयभंग झाल्याची घटना दिनांक ९ रोजी दुपारच्या सुमारास घडली असून याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी व फिर्यादीची सासू हे त्यांच्या शेतात ज्वारी खुरपत होत्या. यावेळी आरोपी संदीपान लक्ष्मण जेडगे रा. बोंबेवाडी हा दुचाकी गाडीवरून शेतात आला व फिर्यादी हिला ‘मला तु फार आवडते, मी तुझा स्टेट्स माझ्या मोबाईलला ठेवला आहे. तु माझ्या बरोबर चल, म्हणून फिर्यादी हिला मिठी मारू लागला व फिर्यादीची साडी ओढून तिचा विनयभंग केला. सदर घटनेबाबत अधिक तपास पोना ठोंबरे हे करीत आहेत.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!