Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!

0 139

आटपाडी: आज म्हणजे 9 डिसेंबर रोजी पोर्तुगीजांच्या ताब्यातील दीव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट झालं होतं. याव्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत ते या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

 

1900 : लॉन टेनिसमधील ‘डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात.

1900 : अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.

1961 : पोर्तुगीजांच्या ताब्यातील दीव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट

1966: बार्बाडोस अन् संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश

1975 : बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ

1448: ला भारताचे प्रसिद्ध कवी संत सूरदास यांचा जन्म.

1868 : फ्रिटझ हेबर यांचा जन्म

 

1878 : कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.

1913 : पहिल्या महिला फोटोग्राफर होमी व्यारावाला यांचा जन्म

1942 : डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा मृत्यू

1946 : सोनिया गांधी यांचा जन्म

१९४६: चित्रपट अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म

1993 : चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.

1997 : के. शिवराम कारंथ – कन्न ड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म: 10 आक्टोबर 1902 – कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)

2007 : भारतीय लेखक त्रिलोचन शास्त्री यांचे निधन.

2009 : प्रसिद्ध तबला वादक उस्ताद हनीफ मोहम्मद खान यांचे निधन.

2012: बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचे निधन. (जन्म: 6 सप्टेंबर 1921 )

1753 : थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला.

1892 : इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली.

1998: बेलूर मठाची स्थापना झाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.