Latest Marathi News

BREAKING NEWS

 

“तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजपने गुजरातचा विजय मिळवला आहे”: ‘या’ कॉँग्रेस नेत्याचा मोठा दावा!

0 249

मुंबई : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यावर भाजपकडून आता कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र या निकालावर भाजपला चिमटे काढले आहे.

 

 

नाना पटोले म्हणाले, “लोकशाहीची हत्या करून मिळवलेला हा विजय असून तपास यंत्रणांचा गैरवापर करून विजय मिळवला आहे. या निकालावरुण आम्ही त्यांचे स्वागत करतो अशा शुभेच्छा देत पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

 

तसेच ते पुढे म्हणाले, “केंद्रात असलेली सत्ता आणि तपास यंत्रणेच्या जोरावर भाजप गैरवापर करून सत्ता मिळवायची असे भाजपचे धोरण आहे. तसेच, हिमाचल प्रदेशमध्ये कोणीही भाजपचे नेते गेले तरी काहीही फरक पडणार नाही, तिथे कोंग्रेसचीच सत्ता येईल असा दावाही नाना पटोले यांनी

 

Leave A Reply

Your email address will not be published.