नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम भारतातील इंधनाच्या दरावर झाला आहे.
कच्चा तेलाचे दर कमी होताच, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत.
दरम्यान, चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर