Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, बुधवार ७ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा सेल तुमचा आजचा दिवस!

0 589

मेष:-
अतिउत्साह दाखवू नका. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

 

 

वृषभ:-
घरातील वातावरण आनंदी राहील. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. मित्रांचे सहकार्य लाभेल. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या.

Manganga

 

मिथुन:-
शिस्तीचे धोरण ठेवा. आपल्या आक्रमकतेला आळा घाला. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका.

 

कर्क:-
एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. लोकांच्या चर्चेचा विषय बनाल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा.

 

सिंह:-
सूर्योपासना उपयुक्त ठरेल. कामानिमित्त लहान प्रवास घडतील. घरगुती वातावरण शांत राहील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील.

 

कन्या:-
दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वासाने कार्यरत रहा. प्रयत्नात कसूर करू नका.

 

तूळ:-
हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. दिवस दगदगीत जाईल. संयमित व्यवहार करू नका. नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो.

 

वृश्चिक:-
केवळ कामावर लक्ष केन्द्रित करावे. शांत डोक्याने काम करावे. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका.

 

धनू:-
एक छोटासा बदल लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यानी संधी सोडू नये. नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

 

मकर:-
जुगारातून लाभ संभवतो. कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. एकावेळी अनेक गोष्टी हाताळू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या.

 

कुंभ:-
आहारवर नियंत्रण ठेवावे. काही अनुत्तरित प्रश्न मार्गी लागतील. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल.लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका.

 

मीन:-
अडचणीत असलेल्यांना मदत कराल. व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. जोखीम पत्करावी लागेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!