Latest Marathi News

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; जाणून घ्या आजचे दर!

0 609

नवी दिल्ली: मंगळवारी सकाळी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

 

 

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज वाढ झाली असून यूपीपासून बिहारपर्यंत त्याचे दर वाढले. मात्र, तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आज इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

Manganga

 

 

माहितीनुसार, चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!