मुंबई: भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या इतिहासात 5 डिसेंबरचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. 1971 मध्ये या दिवशी भारताने बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती. दरम्यान, याव्यतिरिक्त आज आणखी कोणते म्हत्वाचे दिवस आहेत ते या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
1818: प्रसिद्ध गझलकार जोश मलिहाबादी यांची जयंती.
1932: अभिनेत्री नादिरा यांचा जन्मदिवस.
1946 : भारतात होमगार्ड संघटनेची स्थापना.
2013: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांची पुण्यतिथी.
2014: जागतिक मृदा दिन.
2016 : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची पुण्यतिथी.