मुंबई : महाराजांबद्दल वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटीलयांनी संतप्त प्रतिक्रया दिली आहे.
रुपाली पाटील म्हणाल्या, “लाड यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसेल तर तो त्यांनी माहिती करावा. सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जीभ छाटली जावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवर घालण्याचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, औरंगाबाद येथील कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले होते.