मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृषभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
कर्क : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
तूळ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
वृश्चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कुंभ : व्यवसायात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मीन : काहींना नोकरीत बढतीची शक्यता. नवीन हितसंबंध निर्माण होतील.(सौ.साम)