“एकनाथ शिंदे हे काही बेईमान नाही, शिवाजी महाराजांनीही वेळप्रसंगी…”: पुन्हा ‘या’ नेत्याने केली शिवाजी महाराजांसोबत तुलना!
मुंबई. एकनाथ शिंदे यांचे बंड आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला गनिमी कावा हा एकच होता अशी तुलना करत आमदार संजय गायकवाड यांनी नवा वाद निर्माण केला आहे.
आमदार संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे हे काही बेईमान नाही आहेत आणि शिवाजी महाराजांनीही वेळप्रसंगी गनिमी काव्याचा उपयोग केला होता. तोच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनीही वापरला आहे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.
