मेष : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : व्यवसायात वाढ होईल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे.
मिथुन : व्यवसायात काही चांगल्या कल्पना, चांगले प्रयोग राबवू शकाल.
कर्क : कामाचा ताणतणाव जाणवेल. महत्त्वाची कामे नकोत.
सिंह : साहित्य, कला, संगीत, नाट्य क्षेत्रात तुम्हाला चांगली संधी लाभणार आहे.
कन्या : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.
तुळ : मनोबल वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
वृश्चिक : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. आरोग्य चांगले राहील.
धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश मिळेल.
मकर : व्यवसायात वाढ होवू शकेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ : अनेकांशी सुसंवाद साधाल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे.
मीन : मुलामुलींच्या संदर्भात त्रास होण्याची शक्यता. आरोग्य चांगले राहील. (सौ. साम)
