Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे राशीभविष्य, बुधवार ३० नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 782

मेष : गाठीभेटी व परिचय होतील. नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी लाभेल.

 

 

वृषभ : मनोबल वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

मिथुन : सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. आवडत्या व्यक्तींसाठी खर्च कराल.

 

 

कर्क : सामाजिक, सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.

 

सिंह : विरोधकांवर मात कराल. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे.

 

कन्या : संतती सौख्य उत्तम राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

 

तुळ : प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होणार नाहीत.

 

वृश्चििक : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता.

 

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. स्वास्थ्य लाभेल.

 

 

मकर : कामे मार्गी लागतील. व्यवसायात उत्तम स्थिती राहाणार आहे.

 

कुंभ : आवडत्या व्यक्तींसाठी खर्च कराल. वरिष्ठांशी मतभेदाची शक्यता.

 

मीन : वरिष्ठांकडून अपेक्षा करू नका. वडिलधाऱ्यांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.