Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 733

मेष : प्रवासाचे योग येतील. दुपारनंतरचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे.

 

वृषभ : प्रवासाचे योग येतील. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

Manganga

 

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढेल.

 

कर्क : महत्त्वाचे निर्णय दुपारपूर्वी घ्यावेत. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

 

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. व्यवसायातील महत्वाचे निर्णय दुपारनंतर घ्यावेत.

 

कन्या : नातेवाइकांकडे तुमची असलेली कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. जिद्द वाढेल.

 

 

तूळ : मनोबल व आत्मविश्वाअस उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.

 

वृश्चि क : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. प्रवास सुखकर होतील.

 

धनू : दिवसाची सुरुवात निराशाजनक, दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल.

 

मकर : खर्च वाढणार आहेत. मनोबल उत्तम राहील.

 

कुंभ : नोकरीतील व्यक्तींना सुसंधी लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

 

मीन : आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. मनोबल वाढेल.(सौ. साम)

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!