आटपाडी : चिंचाळे येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील चिंचाळे येथे विहिरीमध्ये पडून एकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील चिंचाळे येथे विहिरीमध्ये पडून एकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बबन शहाजी चव्हाण व.व. ३५ हे चिंचाळे येथे राहण्यास आहेत. परंतु आज दिनांक २५ रोजी सकाळी ७.५० च्या पूर्वी त्यांचे चिंचाळे गावी असणाऱ्या गायकवाड वस्ती वरील विहिरीमध्ये त्यांचा पाण्यात बुडून मृत्य झाला.

याप्रकरणी चिंचाळेचे पोलीस पाटील सचिन राजाराम मंडले यांनी आटपाडी पोलिसात माहिती दिली असून अधिक तपास पोना डाईंगडे करीत आहेत.