Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशिभविष्य: २५ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 689

मेष : आर्थिक लाभ संभवतात. उधारी, उसनवारी वसूल होईल. अविवाहित लोकांना लग्नाचा योग येईल.

 

Jawale Jewellers

वृषभ : मनोबल वाढणार आहे.वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील.

Manganga

 

मिथुन : गडी, नोकर वर्गाचे सहकार्य चांगले लाभेल.हितशत्रूंवर मात करू शकाल.

 

 

कर्क : मानसिक अस्वस्थता कमी होईल. लग्नाचा योग जुळून येईल. आर्थिक लाभाचे योग येतील.

 

 

सिंह : मनोबल वाढेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे.

 

 

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अविवाहित लोकांना लग्नाचा योग येईल.

 

तुळ : प्रवास सुखकर होतील.काहींना गुप्त वार्ता समजतील.

 

वृश्चिाक : प्रवासाचे योग येतील.तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

धनु : एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे.

 

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

 

कुंभ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील.

 

मीन : प्रवासाचे योग येतील. जिद्द व चिकाटी वाढणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.