Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : करगणीतून मोटारसायकलची चोरी

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी गाडी लंपास केली.

0 197

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी गाडी लंपास केली.

Jawale Jewellers

याबाबत अधिक माहिती अशी, किसन बयाजी सरगर हे दिनांक १५ रोजी त्यांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एम एच १० डी बी ३६६४) ही गाडी करगणी गावात रोड कडेला लावली होती.

Manganga

परंतु सदर वर्णनाची गाडी त्या ठिकाणी आढळून आली नसल्याने त्यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली असून सदर घटनेचा अधिक तपास पोहेकॉ पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.