Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : लिंगीवरे येथे विजेच्या शॉक लागून एकाचा मृत्यू

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे येथे विजेच्या शॉक लागून मृत्यू एकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

0 769

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे येथे विजेच्या शॉक लागून मृत्यू एकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Jawale Jewellers

याबाबत अधिक माहिती अशी, पांडुरंग आण्णा जावीर (व.व.५५) रा. लिंगीवरे ता. आटपाडी हे पाणी मारत असताना त्यांना विजेचा शॉक लागला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना हि दि. २४ रोजी सकाळीच्या सुमारास घडली.

Manganga

याबाबत आटपाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोहे दाईंगडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.