Latest Marathi News

BREAKING NEWS

“ही पाकिस्तानसारखी भूमिका, मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा खटला चालवा”

0 242

अहमदनगर :कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेत सोलापूर, जत तालुक्यावर हक्क सांगितला. त्यांच्या या बेताल वक्तव्यावर नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

 

Jawale Jewellers

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोचाराची भूमिका घेतलेली आहे. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री आम्ही कर्नाटक राज्याचे रक्षण करु, असा पवित्रा घेत असतील तर ही पाकिस्तानसारखी भूमिका असल्याची टीका गोऱ्हे यांनी केली.

Manganga

 

 

तसेच, बोम्मई यांचे बेताल वक्तव्य पाहता, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला चालविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.