Latest Marathi News

BREAKING NEWS

“….म्हणून ‘उर्फी जावेद’ला ‘या’ देशामध्ये प्रवेश बंदी?”

0 245

मुंबई : उर्फी जावेद तिच्या हटके फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. उर्फी जावेद दररोज हटके कपडे घालते, विशेष म्हणजे काही लोकांना उर्फीची ही खास स्टाईल आवडते देखील उर्फी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करते.

 

Jawale Jewellers

नुकताच उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक फोटोही शेअर केला आहे. उर्फी म्हणते आहे की, यापुढे मला UAE ला जाता येणार नाहीये, कारण उर्फीच्या पासपोर्टवर फक्त सिंगल नाव असल्याने तिला आता यापुढे अरब देशांमध्ये जाता येणार नसल्याचे स्वत: उर्फीने म्हटले आहे.

Manganga

 

दरम्यान, पोस्ट शेअर करत उर्फीने म्हटले आहे की, माझे अधिकृत नाव आता फक्त UORFI आहे, आडनाव नाही…नवीन नियमानुसार आता मला UAE मध्ये जाता येणार नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.