Latest Marathi News

BREAKING NEWS

“महाराष्ट्र सरकार मजबूत आहे, टाचणीभरही जमीन कर्नाटकात जाणार नाही”

0 131

मुंबई: जत तालुक्यातल्या 40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोम्मई यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

 

 

Jawale Jewellers

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कर्नाटकातही अनेक जण मराठी बोलतात. एक टाचणीही जमीन कर्नाटकात जाणार नाही. महाराष्ट्र सरकार मजबूत आहे, आम्ही टाचणीभरही जमीन देणार नाही असं बावनकुळेंनी बोम्मईंना ठणकावून सांगितलं आहे.
त्याचप्रमाणे मविआचं अडीच वर्षे सरकार होतं तेव्हा, महाविकास आघाडी फुटली. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या हुकुमशाही वागण्यामुळे असं झालं असा आरोपही बावनकुळेंनी केला.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.