Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, गुरुवार २४ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 667

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता राहणार आहे.

 

Jawale Jewellers

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

Manganga

 

मिथुन : काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील. खर्च वाढणार आहेत.

 

 

कर्क : अनेकांशी सुसंवाद साधाल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.

 

सिंह : मानसन्मानाचे योग येतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा विशेष प्रभाव राहील.

 

कन्या : मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. जिद्द आणि चिकाटी वाढणार आहे.

 

तूळ : महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. व्यवसाय उलाढाल वाढेल.

 

 

वृश्चिाक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्दीने कार्यरत रहाल.

 

धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे.

 

 

मकर : पाल्यांच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

 

 

कुंभ : मनोबल आणि आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

 

मीन : नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. काहींना गुरुकृपा लाभेल.

Leave A Reply

Your email address will not be published.