खरसुंडी येथे गळफास घेत एकाची आत्महत्या
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अ
शी, खरसुंडी येथे गणेश पोपट केंगार (वय ३५) हा राहत होता. तो दारूच्या आहारी गेला होता. आज दिनांक २३ रोजी त्याने दुपारच्या सुमारास घरात कोणी नसताना लोखंडी अँगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

याबाबतची फिर्याद सुभाष केंगार यांनी आटपाडी पोलिसात दिली असून सदर घटनेचा अधिक तपास पोउनि चोरमले करीत आहेत.