Latest Marathi News

BREAKING NEWS

सोन्याच्या दरात मोठी घसरण: जाणून घ्या आजचे दर!

0 672

नवी दिल्ली: सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोनं खरेदी करणं स्वस्त झालं आहे. बुधवारी सराफा बाजार खुलताच, सोन्याच्या दरात 80 रुपयांची घसरण झाली. मात्र चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे.

 

Jawale Jewellers

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 48,340 हजारांवर आला आहे. याशिवास 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली. 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 110 रुपयांनी घसरून 52 हजार 640 रुपये इतका झाला.

Manganga

 

दरम्यान, चांदीच्या दरात मात्र, वाढ झाली आहे. आज चांदीचा दरात प्रतिकिलो 180 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचे दर 61 हजार 166 रुपयांवर पोहचले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.