Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, बुधवार २३ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 642

मेष : करमणुकीकडे कल वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी अधिक खर्च कराल.

 

 

Jawale Jewellers

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. जबाबदारी पडणार आहे.

Manganga

मिथुन : मनोरंजनाकडे कल वाढणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना यश लाभणार आहे.

कर्क : उत्साह, उमेद वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

कन्या : जुने येणे वसूल होईल. शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही.

तूळ : आरोग्य चांगले राहील. विवाहेच्छूंचे विवाह जमण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : महत्त्वाची कामे नकोत. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

 

धनू : उधारी वसूल होईल. शेअर्समध्ये धाडस करावयास हरकत नाही.

 

 

मकर : तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे.

 

 

कुंभ : उत्साह, उमेद वाढेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे.

 

 

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.(सौ. साम)

 

Leave A Reply

Your email address will not be published.