Latest Marathi News

BREAKING NEWS

“….त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात प्रवेश करावा”!

0 307

मुंबई: दीपाली सय्यद सध्या शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. याबाबत मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. मात्र, त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे गटातील प्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिले.

 

Jawale Jewellers

त्या म्हणाल्या, “शिंदे गटात प्रवेश करण्याची तारीख ठरली होती. ती सध्या पुढे गेली आहे. लवकरच माझा प्रवेश होईल. भाजपचा नकार नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं आहे. मी ज्या प्रकारे शिंदे गटात प्रवेश करणार आहे, त्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटात प्रवेश करावा. माझ्या मंचावर उद्धव ठाकरे उपस्थित असतील, अशी इच्छा दीपाली सय्यद यांनी बोलून दाखवली.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.