Latest Marathi News

BREAKING NEWS

हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी ठाकरे गटाने आखली रणनिती?

0 178

हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी ठाकरे गटाने आखली रणनिती?
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांची विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात बैठक पार पडणार आहे. आगामी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी ठाकरे गटाने रणनिती आखली आहे.

 

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, काही वेळापूर्वी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि गटनेते अजय चौधरी यांच्याशी चर्चा केली. यानंतर विधानभवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आज 4 वाजता ही बैठक पार पडणार आहे.

Manganga

 

दरम्यान, शेतकऱ्यांचे विषय, लम्पी आजार अशा अनेक विषयांवर सरकारला आम्ही अधिवेशनमध्ये जाब विचारू, असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.