Latest Marathi News

BREAKING NEWS

देशात सुशिक्षितांसाठी 10 लाख जागांची नोकर भरती: केंद्र सरकार!

0 170

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार 10 लाख तरुणांना सरकारी नोकरी देण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहे. या भरती मोहिमेला ‘रोजगार मेळावा’ असे नाव देण्यात आले आहे.

 

Jawale Jewellers

रोजगार मेळाव्याच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत मंगळवारी सुमारे ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
माहितीनुसार, पहिल्या टप्प्यांतर्गत 22 ऑक्टोबर रोजी 75 हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या तरुणांना भारत सरकारच्या 38 मंत्रालयात आणि विभागांमध्ये नोकऱ्या देण्यात आल्या. या नोकऱ्यांमध्ये गट-अ, गट-ब (राजपत्र), गट-ब (राजपत्र नसलेले) आणि गट-क पदांचा समावेश होता.

Manganga

 

रिक्त पदे खालीलप्रमाणे:

सदर माहिती ही केंद्र सरकारद्वारे २०२१ मध्ये सादर करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.