Latest Marathi News

BREAKING NEWS

नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर केला वेळोवेळी बलात्कार अन व्हिडिओ….!

0 437

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे एका युवतीस नोकरीचे आमिष दाखवून तसेच, व्हिडिओ व्हायरल करून देण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार केला आहे.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, विसरवाडी (ता. नवापूर) येथील युवतीशी काही जणांची ओळख झाली. यानंतर संशयीतांनी युवतीला नोकरीला लावून देतो असे सांगत तिच्यादवर अत्याचार केला. त्यानंतर युवतीचा व्हिडीओ करून तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला.

Manganga

 

दरम्यान, याप्रकरणी पीडित युवतीने १८ नोव्हेंबरला विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्को व विविध कलमान्वये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.