Latest Marathi News

BREAKING NEWS

“येत्या दोन महिन्यांत सरकार १०० टक्के पडणार”: ‘या’ शिवसेना नेत्याचे मोठे विधान!

0 222

मुंबई: येत्या दोन महिन्यांत राज्यातील शिंदे-फडणवीस फडणवीस सरकार कोसळणार असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच, सरकार पडणार असल्याची माझ्याकडे पूर्ण माहिती असून मला याची खात्री देखील असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Jawale Jewellers

संजय राऊत म्हणाले, ‘राज्यात दोन महिन्यांनंतर एक वेगळंच चित्र असेल, म्हणजे एक तर मध्यावती निवडणुकीची घोषणा होऊ शकते, हे सरकार पडू शकतं. तसे त्यांनी संकेत दिलेले आहेत, ‘राज्यातील सरकार १०० टक्के पडणार याचे माझ्याकडे पूर्ण माहिती असून त्याची मला खात्री देखील आहे’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

Manganga

 

दरम्यान, खासदार संजय राऊत हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.