Latest Marathi News

BREAKING NEWS

ब्रेकिंग न्युज : पुण्यात विचित्र अपघात : तब्बल 48 वाहने एकमेकांना धडकली

0 1,300

 

Jawale Jewellers

पुणे : पुण्यातील नवले पूल येथे कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यामध्ये तब्बल ४८ गाड्या एकमेकावर आदळल्या तर अंदाजे 40 ते 50 जण जखमी झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.

Manganga

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर पंचवीस ते तीस गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ जाऊन आदळला. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहे. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाताना सुमारे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी माहामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.