Latest Marathi News

BREAKING NEWS

“भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा….”: ‘यांचा’ गंभीर इशारा!

0 212

 

Jawale Jewellers

हिंगोली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर सर्वस्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नाना पटोले यांनीही कोश्यारी यांच्या या विधानाचा निषेध केला आहे.

 

Manganga

नाना पटोले म्हणाले, “खालच्या पातळीवर जाऊन भाजप राजकारण करतंय. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना गडकरी,पवारांशी केली. हे चूकच आहे. शिवरायांची तुलना कुणासोबतच होऊ शकत नाही. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही वाईट विधान राज्यपालांनी केलं. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ात हे खपवून घेतलेजाणार नाही.

 

 

तसेच, महाराष्ट्रतील जनता माफ करणार नाही. भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा आम्ही तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही नाना पटोलेंनी दिलाय.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.