Latest Marathi News

BREAKING NEWS

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेच्या मुलीवर बलात्कार करून केली हत्या!

0 328

पालघर – तामिळनाडू येथे एका १८ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तसच आरोपीने तिच्या अंगावरील दागिने चोरले होते. राजू मणी नायर असं आरोपीचं नाव आहे. या आरोपीला वसई न्यायालयात हजर करण्यात आले.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, आवडी पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणा-या पोणामल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजू हा एका महिलेच्या लिव्ह इनमध्ये होता. 13 जुलै 2022 रोजी राजूनं लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणा-या एका महिलेच्या 18 वर्षाच्या मुलीशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यानंतर या नराधमाने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. शिवाय तिच्या अंगावरील दागिने घेवून फसार झाला होता.

Manganga

 

दरम्यान, तामिळनाडू पोलिसांनी विरार पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी त्याला अटक केली. आरोपीकडून तामिळनाडू पोलिसांनी 3 अंगठ्या आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.