Latest Marathi News

BREAKING NEWS

“राहुल गांधीचा अभ्यास कमी आहे, ते 100 % पप्पू माणूस आहे”

0 204

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे भाजप आमदार योगेश सागर यांनी राहुल गांधीवर ‘पप्पू’ म्हणत टीका केली आहे.

 

Jawale Jewellers

ते म्हणाले, “राहुल गांधी यांना देशाचा इतिहास माहिती नाहीये. त्यांचा स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास कमी आहे. राहुल गांधी 100% पप्पू माणूस आहे. राहुल गांधी क्रांतीसूर्य सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जास्त सिरीयसली घेण्याची गरज नाही. त्यांना देश माफ करणार नाही, असे योगेश सागर यांनी वक्तव्य केले आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.