Latest Marathi News

BREAKING NEWS

मापटेमळा येथे युवकाची गळफास घेत आत्महत्या

0 3,298

आटपाडी : मापटेमळा येथील युवकाने राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Jawale Jewellers

याबाबत अधिक माहिती अशी, मापटेमळा येथे दिपक पिसे हा कुटुंबांसमवेत राहण्यास आहे, आज दिनांक १९ रोजी त्याने दुपारी ३.४० च्या दरम्यान राहत्या घरामध्ये साडीने गळफास घेतला. याबाबत आटपाडी पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद झाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.