मुंबई:आज विनायक सावकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी पंडित नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सावरकर म्हणाले, “एका बाईसाठी पंडित नेहरूंनी देशाची फाळणी केला होती, पंडित नेहरूंना हनीट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी केला, १२ वर्षे नेहरू भारताची गुप्त माहिती ब्रिटीश सरकारला देत होते, “माझी भारत सरकारला विनंती आहे की नेहरू आणि एलविना पत्र व्यवहार ब्रिटीशांना मागावा आणि तो जनतेत जाहीर करावा, तेव्हा जनतेला कळेल ज्याला आपण चाचा नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फाळणी केली ते समजेल”, असे रणजित सावकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.