Latest Marathi News

BREAKING NEWS

श्रद्धा वालकर हत्याकांड: आरोपी आफताबची नार्को टेस्ट करण्याचे कोर्टाचे आदेश!

0 235

दिल्ली: श्रद्धा वालकर हत्याकांडात दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पूनावालाविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी नार्को टेस्टची मागणी केली होती. ही नार्को टेस्ट येत्या पाच दिवसांत करण्याचे आदेश साकेत न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ही टेस्ट रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅब अंतर्गत होणार आहे. आरोपी आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, श्रद्धा हत्याकांडाचा तपास करणारे दिल्ली पोलिसांचे पथक महाराष्ट्रातील पालघरमध्ये पोहोचले आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने वसई, पालघरमधील माणिकपूर पोलिसांशी संपर्क साधला आहे.

Manganga

 

दरम्यान, याबाबत पोलिसांनी स्थानिक पोलिसांकडून सहकार्य मागितले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.