Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यातील एसटी कामगारांसाठी मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

0 632

मुंबई: राज्यातील एसटी कामगारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कामगारांनी केलेली महागाई भत्ता वाढवण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यामुळे एसटी कामगारांनी केलेली महागाई भत्ता वाढवण्याची मागणी मान्य केली आहे.आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्के झाला आहे. एसटी कामगारांच्या विविध मागण्या लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Manganga

 

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.